शिंदे टोलनाक्यावर एसटीची सोलापूर – नाशिक बस जळून खाक ; चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व १५ प्रवासी सुखरूप ! Vido
सकाळ समूहाचे जेष्ठ पत्रकार संपत देवगिरे यांना पीएचडी पदवी प्रदान ; “नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील संज्ञापनप्रक्रिया आणि साधने” या विषयावर केले संशोधन
म. रा. वि. म. सेवक संयुक्त कृती समितीची शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्यासोबत बैठक ; विविध प्रलंबित विषयांवर चर्चा
एक हजार मीटर लांबीची तांब्याची केबल चोरणारे आरोपी नऊ लाखांच्या मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात ! गुन्हे शोध पथकाची कारवाई
इगतपुरी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग ; भावली धरण ओव्हरफ्लो, दारणातून यंदाचा पहिला विसर्ग सुरू
प्रेस मजदूर संघ निवडणूक निकाल ; जगदीश गोडसे आणि ज्ञानेश्वर जुंद्रे यांचा कामगार पॅनल पहिल्या फेरीत आघाडीवर
पारदर्शकता व सचोटीच्या बळावर व्यापारी बँकेचा एनपीए शून्य : खासदार राजभाऊ वाजे यांची माहिती ; गिरणारे शाखेचा उदघाटन सोहळा उत्साहात
देवळालीत उमेदवार शोधण्यासाठी शरद पवार यांची युवा ब्रिगेड सक्रिय ; आयाराम – गयाराम यांना उमेदवारी नको
प्रति पंढरपूर असलेल्या माणिकखांब येथे आषाढी एकादशीला भरणार भक्तीचा मेळा ; श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जय्यत तयारी
देवळालीची जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला ? ; मग भाजप इच्छुकांच्या उमेदवारीचे काय होणार !
कमी दिवसात जास्त उसाचे गाळप होणे आवश्यक : श्रीराम शेटे यांचे प्रतिपादन ; ऊस बिलाचा दुसरा हप्ता बँक खाती वर्ग
माजी खासदार देविदास पिंगळे लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत !
लिनेस क्लब नाशिकरोड अध्यक्षपदी वैशाली राठोड यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात