अहो ऐकलं का?…महावितरणने एका झटक्यात फेडले १२,८०० कोटींचे कर्ज
कडाक्याच्या थंडीत एक हजार विद्यार्थ्यांना मिळणार उबदार स्वेटर ! ; आमदार ॲड.राहुल ढिकले यांच्या हस्ते होणार वाटप ; माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांचा उपक्रम
प्रभाग १७ मध्ये प्रशांत दिवे की मंगेश मोरे ?, भाजपच्या निवड समिती पुढे पेच !, महाविकास आघाडीतर्फे प्रमोद साखरे यांचे नाव निश्चित !
जेलरोडला दत्त जयंती निमित्ताने बुधवारी भव्य रथ मिरवणूक ; गुरुवारी दुग्धाभिषेक अन् महाप्रसाद
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा ! ; शिवसेना उबाठातर्फे आयुक्त प्रविण गेडाम यांना निवेदन
शिंदे गाव सरपंच पदासाठी शुक्रवारी मतदान ; बाजीराव जाधव, तानाजी जाधव आणि अर्चना जाधव यांचे नाव चर्चेत ; संजय तुंगार यांची भूमिका निर्णायक ठरणार
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण अन् संवर्धन आवश्यक ; शिवसेनेचे जेष्ठ नेते दत्ता गायकवाड यांचे आवाहन
इगतपुरी तालुक्यात वादळी पावसामुळे घरांचे पत्रे उडाले ; लाखो रूपयांचे नुकसान, कु-हेगाव येथे मृग नक्षत्राची जोरदार सलामी
शिवसेना शिंदे गटाचे नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर दबावतंत्र ; इच्छूक उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस ठाणे धरले पाच तास वेठीस
तोरंगणला विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
झाले गेले विसरून जावे ; नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आणी मा. खासदार हेमंत गोडसे यांची गळाभेट
मारहाणीबाबत माझा काही एक संबंध नसल्याचा आमदार किशोर दराडे यांचा खुलासा ; रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल
माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या पराभवासाठी विरोधकांकडून मोर्चेबांधणी ! ; ॲड सुनील बोराडे, योगेश निसाळ यांच्याकडून मिळू शकते कडवे आव्हान !