19.1 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

जेलरोडचे राजेश आढाव यांची भाजपच्या सचिव पदी नियुक्ती

139 Post Views

नाशिक रोड :  प्रतिनिधी

जेलरोड येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राजेश आढाव यांची भाजप नाशिक महानगर सचिवपदी नाशिक शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी नियुक्ती केली. राजेश आढाव हे जेल रोड येथील भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते अश्वमेध प्रबोधिनी अध्यक्ष व एनवायसीएसचे राज्य समन्वयक आहेत. त्यांच्या निवडीचे आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, विजय साने, शांताराम घंटे आदींनी स्वागत केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles