619 Post Views
नाशिक रोड, प्रतिनिधी
नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बॅंकेच्या बिटको चौकातील मुख्यालयात जनसंपर्क संचालक अरुण जाधव, संगीता जाधव यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन झाले. अध्यक्ष दत्ता गायकवाड आणि उपाध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा यांनी कर्मचा-यांना शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, संचालक सुधाकर जाधव, मनोहर कोरडे, विलास पेखळे, सुनील आडके, अशोक चोरडिया, वसंत अरिंगळे, जगन आगळे, गणेश खर्जुल, टिंकू खोले, योगेश नागरे, विलास पेखळे, मुख्य कार्यकारी् अधिकारी राजेंद्र सोनार, उपमुख्य कार्यकारी
अधिकारी एकनाथ कदम, कमर्चारी प्रतिनिधी संजय पागेरे, शाखा व्यवस्थापक रवी डंबळे उपस्थित होते. बँकेच्या मुख्य कार्यालयात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.



