538 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार एडवोकेट राहुल ढिकले यांच्या नाशिक रोड जेलरोड येथील प्रचार राहिलेला मोठा प्रतिसाद मिळाला त्यामुळे नाशिक पूर्व मतदार संघ पुन्हा एकदा राहुल ढिकलेच आमदार होणार असा आत्मविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
आमदार राहुल ढिकले यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात सामान्य जनतेसाठी प्रचंड कामे केली. मूलभूत सुविधा पुरविण्यावर त्यांनी भर दिला. तसेच विकास कामांचा आलेख देखील मोठा आहे. विकास कामे करणारा आमदार आणि गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा आमदार अशी ढिकले यांची प्रतिमा बनलेली आहे. सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यावर आमदार ढिकले यांचा कायम भर असतो.जेलरोड परिसरात आमदार ढिकले यांचे चौका चौकात भव्य स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी त्यांच्याकरता जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात फटाकड्यांची आतिषबाजी करीत आमदार ढिकले यांचे स्वागत केले. याप्रसंगी कैलास मैंद, दिनेश नाचन, कृष्णा बोराडे, शंतनु मिसाळ, अमोल बोराडे, तात्या चौधरी, राहुल गायकवाड,बाळा कदम, अजिंक्य ढिकले,पंकज टिळे, बाळा भालेराव आदी उपस्थित होते.
नांदूर माणूस परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

येथे मिळाला आमदार ढिकले यांना प्रतिसाद
दसक स्टॉप वेळ : सकाळी ९ वा. प्रभाग १७ : दसक स्टॉप – ओम नगर- गुरुदत्त नगर- सायखेडा रोड- नारायण बापु चौक-
अभिनव स्कुल – हॉली फ्लावर स्कुल श्रीराम नगर- खर्जुल मळा हनुमान नगर विठ्ठल मंगल कार्यालय मंगल मुर्ती नगर – कॅनल रोड शरयु पार्क- नवरंग कॉलनी- आदर्श नगर- शिवाजी नगर
प्रभाग १८ : (सकाळी १०.३० वा) शिवाजी नगर • राजराजेश्वरी चौक शनि मंदिर दसक स्टॉप भगवा चौक – वसंत विहार – श्रीकृष्ण मंदिर – अमृत गार्डन छत्रपती शिवाजी चौक त्रिवाणी पार्क – इंगळे नगर
प्रभाग २० : (सकाळी ११.३० वा) पाण्याची टाकी अजंठा सोसायटी – नेहरू नगर गेट- टर्निंग पाईंट महाजन हॉस्पीटल जिजामाता नगर – गंधर्व नगरी – एलआयसी रोड मार्गे शाहु नगर- राम नगर- दत्त मंदिर सिग्नल – गुरुद्वारा – गायखे कॉलनी चौक दत्त मंदिर – विश्वंबर हॉटेल, बिटको पॉईंट, छत्रपती शिवाजी महाराज चौक
चौक २१ : (१२.३० वा) चौक, ना. रोड देवी चौक – डॉ. आंबेडकर – चौकभाष रोड – गोसावीवाडी – बिटको हॉपिटल अनुराधा सत्कार पॉईन्ट – देवळा गाव गांधी पुतळा सुराणा चौक – खोले मळा – आर्टीलरी सेन्टर चौक- जय भवानी रोड कदम डेरी – गाडेकर म – डाळाखरवाडी- गुणला तरण तलाव – प्रेमसागर – जगताप मला आनंदनगर – चौक गायकवाड मळा रेजिमेंटल समरोप बिटको प्रचार कार्यालय



