Blogराजकारण नाशिकरोडला आरती संग्रहाचा प्रकाशन सोहळा By nashikbatmidarnews - September 26, 2025 0 FacebookTwitterPinterestWhatsApp 198 Post Viewsनाशिकरोड : प्रतिनिधी येथील ग्रामदेवता दुर्गामाता नवरात्री उत्सवानिमित्त आरती संग्रहाचे प्रकाशन तसेच वाटपाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. प्रमुख मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला. याप्रसंगी भंडारी जेव्लर्स संचालक निर्मल शेठ भंडारी,सुशिल इलेक्ट्रॉनिक संचालक प्रविण शेठ लोढा, माजी नगरसेवक उमेश मामा शेलार, माजी नगरसेवक आर. डी. धोंगडे,शाम खोले,ब्लॉक अध्यक्ष बबलु खैरे,उद्धव पवार,विजय भैय्या पाटील,कैलास कडलग,ॲड.एन. बी.सुर्यवंशी,कामिल इनामदार,कुलदीप गुड्डू गवई,दशरथ साळवे,नितीन गुणवंत,तोफीक शेख,उमेश दासवाणी,मुन्ना सैय्यद, सुनिल निरभवने,राहुल बागुल,योगेश निरभवणे,भारत गांगुर्डे,गौरव पेंढारी,समिक्षा निकाळे,हर्ष निकाळे,मानस निकाळे,सदाशिव मामा बोराडे आदीसह भाविक उपस्थित होते.