121 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
बिहार येथील महाबोधी महाविहार बौध्द धर्मियांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी बुधवारी ( दि.१७ ) नाशिक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. भारतीय बौद्ध महासभेतर्फे विभागीय महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
