216 Post Views
नाशिकरोड : प्रतिनिधी
येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जेडीसी बिटको इंग्लिश हायस्कुलमध्ये शाळेतील हरित सेना आणि एअर विंग एनसीसीतर्फे “एक पेड, माँ के नाम” उपक्रम राबविण्यात आला. मुख्याध्यापक दावल नंदन, पर्यवेक्षक त्रिभुवन, सामाजिक वनीकरणचे वनपाल सोनाली देशमुख, हरित सेना विभाग प्रमुख रोहिणी बटवाल, एनसीसी अधिकारी देवेंद्र यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले.
